सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे सन २०१५-१६या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन भरावयाचे शिल्लक राहिलेले अर्ज व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षसाठी नवीन व जुने अर्जाचे नूतनीकरण दि. ५ एप्रिल २०१७ नंतर ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील .
सदर दिनांक पूर्व अर्ज ऑनलाईन सादर करता येणार नाही , त्यामुळे कृपया या दिनांक पूर्वी अर्ज ऑनलाईन सादर करण्याचा प्रयत्न करू नये.
ऑनलाईन अर्ज भरणेसाठी किंवा प्रणालीशी संबंधित कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी कृपया etribal.support@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर सविस्तर माहितीसहीत ईमेल करावा.
No comments:
Post a Comment